आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

पालकमंत्री प्रकाशराव आबिटकर यांचा आजचा आजरा,,, राधानगरी,,, कोल्हापूर दौरा

 

कोल्हापूर, अनिल पाटील

मा. ना. श्री. प्रकाश आबिटकर, मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, कोल्हापूर यांचा गारगोटी आजरा राधानगरी कोल्हापूर गारगोटी दौरा कार्यक्रम

शुक्रवार, २४/१०/२०२५

स.08.30

गारगोटी ता. भूदरगड येथील निवासस्थान येथून शासकीय वाहनाने पांगिरे ता. भुदरगडकडे प्रयाण.

स.09.00

पांगिरे ता. भुदरगड येथे आगमन व विद्यामंदिर पांगिरे शाळेच्या शताब्दी कार्यक्रमास उपस्थितो. (संदर्भ श्री मारुती भराडे सर, पांगिरे मो.नं. 7498247195)

स.09.50

भादवण ता. आजरा येथे आगमन व शिवसेना तालुकाप्रमुख श्री संजय पाटील यांचे घरी सांत्वनपर भेट. (संदर्भ श्री. संजय पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख आजरा मो. नं. 9766052231)

स.10.45

गवसे ता. आजरा येथे आगमन व आजरा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम कार्यक्रमास उपस्थिती. (संदर्भ श्री. जितेंद्र भोसले मो. नं. 8888361200)

दु. 12.00

तहसिलदार कार्यालय आजरा येथे आगमन व स्व. विमलाबाई सरदेसाई सेवा संस्थान आजरा यांच्या लाभाथ्यर्थी मंजूरी पत्र वाटप कार्यक्रमास उपस्थिती. (संदर्भ श्री रणजितकुमार सरदेसाई लाटगाव मो. नं. 9763745444)

६.01.30

नवले ता. भुदरगड येथे आगमन व नवले ता. भुदरगड येथील विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळयास उपस्थिती. (संदर्भ श्री. संग्रामसिह सावंत शिवसेना तालुकाप्रमुख भुदरगड मो. नं. 9730949000)

दु.02.45

आपट्याळ, तालुका राधानगरी येथे आगमन व भेट.

दु.04.15

(संदर्भ श्री. संभाजी पाटील सरपंच मो. नं. 845995959 व श्री. बाबुराव मालप मो. नं. 935938142)

दु.04.45

गोविंदराव टेंबे रंगमंदिर खासबाग मैदान जवळ कोल्हापूर येथे आगमन व अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ कोल्हापूर नूतन वर्ष 2026 कॅलेंडर प्रकाशन व कोकणी दशावतार नाट्यप्रयोग कार्यक्रमास उपस्थिती. (संदर्भ श्री. शामराव जोशी राष्ट्रीय उपाध्यक्ष मो. नं. 9922632040)

सायं.05.15

बुधवार पेठ कोल्हापूर येथे आगमन व मा. ना. राजेश क्षीरसागर कार्यकारी अध्यक्ष राज्य नियोजन मंडळ, महाराष्ट्र राज्य यांचे घरी सदिच्छा भेट. (संदर्भ श्री. उमेश रेळेकर स्वीय सहाय्यक मो. नं. 9890078887)

सानेगुरुजी वसाहत कोल्हापूर येथे आगमन व श्री. शारंगधर देशमुख माजी स्थायी समिती सभापती कोमनपा यांची घरी सदिच्छा भेट. (संदर्भ श्री. शारंगधर देशमुख माजी स्थायी समिती सभापती कोमनपा मो. नं. 9766444446) गारगोटी ता. भुदरगड येथील निवासस्थानो आगमन, राखीव व मुक्काम

सोईनुसार

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!