कोल्हापूर जिल्ह्यामध्ये १७ मे रोजी होणारे मातंग समाज परिषद यशस्वी करण्यासाठी पूर्ण ताकदिशी कामाला लागा : जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे

दर्पण न्यूज कागल तालुका प्रतिनिधी (मारूती डी कांबळे) -: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)जिल्हा कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये १७ मे २०२५ रोजी होणारे मातंग समाज परिषद यशस्वी करण्यासाठी पूर्ण ताकदिशी कामाला लागा, असे आवाहन
*जिल्हाध्यक्ष मा.उत्तम कांबळे दादा यांनी केले आहे.*सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार मातंग समाज परिवर्तन परिषद कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होणार असून या नियोजन संदर्भात आज दिनांक 09/05/2025 रोजी सर्किट हाऊस कोल्हापूर येथे बैठक आयोजित केली होती.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष उत्तम कांबळे दादा होते.*
*दि.09: मांतग समाज आणि बौद्ध समाज हे दोघे भाऊ भाऊ असुन यांचे अक्य अभादित ठेवण्यासाठी आणि चळवळीला गतिमान करण्यासाठी जो आणाभाऊ साठे सांगितलेला संदेश दिला .जग बदल घालूनी सांगून गेले मज भिमराव या संदेशाप्रमाणे एत्याची झुंड दाखवुन प्रस्थापित यंत्रणेला क्षय देण्यासाठी न्याय हक्क परिषद यशस्वी करू मातंग समाज हा लढवय्या समाज असुन त्याची उन्नती आणि प्रगती जर करायची असेल तर मुळ प्रवाहात मातंग समाज एकत्र राहण्याची काळाची गरज आहे .रामदास आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली मातंग समाजाला मुळप्रवात आणून शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिक उथांग करण्याच्या कांमी रामदास आठवले साहेब यांनी तो संदेश आपण खरा करूया आणि मातंग समाजाला मुळप्रवात आणुया असे प्रतीपादन रिपब्लिकन* *पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे दादा यांनी केले .या बैठकीला*
*पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष बी, आर, कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता मिसाळ , जिल्हा सरचिटणीस जयसिंग पाडळीकर, युवा जिल्हा अध्यक्ष अविनाश शिंदे, रिपब्लिकन पक्षाचे कामगार आघाडी अध्यक्ष गुणवंत नागटीळे ,भुदरगड अध्यक्ष नामदेव कांबळे,करवीर अध्यक्ष बाळासाहेब वाशीकर, मातंग आघाडी जिल्हाध्यक्ष संजय लोखंडे, कागल अध्यक्ष चंद्रशेखर कोरे, गडहिंग्लज तालुका अध्यक्ष दिलीप कांबळे , जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कांबळे, अनिल कांबळे ,नामदेवराव कांबळे , अंकुश वराळे , योगेश आजाटे , बाळासाहेब नांदणीकर ,तानाजी कांबळे, अप्पू मांग, बाळासाहेब सोरटे , जयवंत हळदिकर,तसेच विविध पदाधिकारी मातंग बांधव व रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व बौद्ध बांधव उपस्थित होते* .*