येडशी टोलनाक्यावर अवैध गुटखा विक्री करावर ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद

दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी (संतोष खुने) :-
येडशी टोल नाक्यावर 20237 रुपयाचा गुटखा जप्त ग्रामीण पोलीस ठाण्याची मोठी कारवाई
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे आरोपीचे नाव प्रशांत दगडू सुरवसे वय 30 वर्ष राहणार इंगळे गल्ली येडशी तालुका जिल्हा धाराशिव यांनी दिनांक 25/ 8/ 2025 रोजी व येडशी टोलनाच्या महाराष्ट्र शासनाचे प्रतिबंध केलेल्या गुटका व तसे पदार्थ राजनिवास पान मसाला 14 पाऊस गोवा गुटखा 10 विमल पान मसाला दहा पाऊस बादशहा गुटखा 27 तंबाखू 31 पाऊस डायरेक्टर पान मसाला 27 पाऊस प्रीमियर शॉट 909 लक्झरी सेविंग तंबाखू 29 पाऊस असे एकूण 20337 रुपये किमतीचे विक्री करत विक्रीकर्त्याजवळ भागलेल्या असताना मिळून आले यावरून पोलिसांनी गुटखा साहित्यसही जप्त करून नमूद व्यक्तिरोधात कलम 123 .223.274.275.भारतीय सहज अन्न सुरक्षा म्हणून अधिनियम कलम 59 आणि धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे