क्राईम
राधानगरी तालुक्यातील मौजे पिंपळवाङी येथे जमिनिची मशागत करताना दोन बैलांचा विहिरीत पङून दूर्दैवी मृत्यू

कोल्हापूरःअनिल पाटील
र्मोजे पिंपळवाङी ( ता. राधानगरी) येथे आज सकाळी 11 वाजण्याच्या सूमारास जमिनिची मशागत करतानां शेजारी असलेल्या कठङा नसलेल्या विहीरीत पङून दोन र्बेलांचा दूर्देर्वी मूत्यू झाला. या घटनेत अंदाजे दोन लाख रूपयांचे नूकसान झाले आहे.
आनंदा पोपले व एकनाथ जाधव यांच्या शेतामध्ये र्पेर्याने शेतीची मशागत सूरू होती. ही मशागत सूरू असताना हे औत विहिरीच्या काटा जवळ गेले असता एका र्बेलाचा तोल जावून तो या विहीरीत पङला .औताची सापती व दोरी न तूटल्याने औताचा दूसरा ही र्बेल या विहीरीत पङला.या घटनेमूळे परिसरात र्शोककाळा पसरली आहे. या शेतकर्यानां शासनाने तातङीने मदत करावी अशी मागणी जोर धरत आहे.