महाराष्ट्र

चंद्रे येथील दिनकर पाटील यांचे निधन

 

 

कोल्हापूरः प्रतिनिधी

चंद्रे .ता. राधानगरी येथील प्रतिष्ठीत नागरिक व बिद्री साखर कारखाण्याचे कर्मचारी दिनकर धोंङी पाटील वय ( 76 ) यांचे वार्धक्याने निधन झाले.
त्यांच्या पश्चात ” एक मुलगा””दोन मुली””सुना”” नातवंङे असा परिवार आहे.
उत्तर कार्य सोमवार दि. 9 जूनला आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!