महाराष्ट्रराजकीय
मिरज येथे भाजप उमेदवारांच्या प्रचारामध्ये सुमनताई खाडे यांचा सहभाग : योगेंद्र थोरात, सुनील गवळी, तृप्ती कांबळे यांचा प्रचार



दर्पण न्यूज मिरज :- सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री तथा आमदार सुरेश खाडे यांच्या पत्नी सुमनताई खाडे यांनी मिरज येथे भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारामध्ये सहभाग घेतला आहे. प्रभाग क्रमांक 20 चे भाजपाचे उमेदवार योगेंद्र थोरात,सुनील गवळी,तृप्ती कांबळे यांच्या प्रचारासाठी सुमनताई खाडे यांनी मिरज येथील पाटील गल्ली मध्ये लोकांशी संवाद साधला.



