महाराष्ट्र
उद्योगपती सी.आर.सांगलीकर यांचा मिरज विधानसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

मिरज:- उद्योगपती मा.सी.आर.सांगलीकर यांनी मिरज विधानसभा मतदार संघातून निवडणुकीसाठी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी सांगलीकर प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.