महाराष्ट्रराजकीय
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा

*कोल्हापूर,ः अनिल पाटील
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचा आजचा जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे आहे.
सोमवार, दिनांक 5 मे 2025 रोजी रात्री 8 वाजता जयसिंगपूर, कोल्हापूर येथून शासकीय मोटारीने पुणे मार्गे अहिल्यानगरकडे प्रयाण.