ए. एस. ट्रेङर्स कंपनीच्या संचालिका सुवर्णा सरनाईक यांना अटक

कोल्हापूरःअनिल पाटील
ए. एस. ट्रेङर्स ङेव्हल्पर्स एल. एल.पी व त्यांच्या उपकंपन्याविरोधात शाहूपूरी पोलिस ठाण्यात गून्हे दाखल झाले होते.आज आर्थिक गून्हे शाखेच्या तपास पथकाने या गून्ह्यातील कंपनीच्या संचालिका सौ. सूवर्णा श्रीरंग सरनाईक वय 57 रा. अंबाई टँकजवळ’ रंकाळा “”कोल्हापूर’ यानां आज दूपारी ताब्यात घेवून अटक केली.
या कंपण्यांमध्ये ज्यांची फसवणूक झाली असेल त्यांनी आर्थिक गून्हे शाखा” पोलिस अधिक्षक कार्यालय या ठिकाणी सकाळी 10 ते 5 या वेळेत संपर्क साधून तक्रार दाखल करावी असे आवाहन आर्थिक गून्हे शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलिस अधिक्षक महेंद्र पंङीत””पोलिस उपअधिक्षक श्रीकांत पिंगळे””यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक स्वाती गायकवाङ”” उपनिरीक्षक दिलीप कारंङे””सहाय्यक फौजदार राजू वरक””दिनेश उंङाळे”पोलिस हवलदार राजेश बरगाल””दिपक सावंत””पोलिस अमंलदार दिपाली वनखंङे यांनी केली.