महाराष्ट्रसामाजिक
भिलवडी येथील तानुबाई कांबळे यांचे निधन

दर्पण न्यूज भिलवडी :- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील तानुबाई महादेव कांबळे (88) यांचे बुधवार दि 10/09/2025 रोजी निधन झाले. बुद्धवासी महादेव कांबळे गुरुजी यांच्या त्या पत्नी होत. त्यांना दोन मुले, दोन मुली, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
रक्षाविसर्जन शुक्रवार दि 12/09/2025 रोजी सकाळी 10 कृष्णा नदीच्या काठावर भिलवडी येथे होणार आहे.