महाराष्ट्र
https://advaadvaith.com
-
भिलवडी चितळे डेअरीला म्हसवड मानदेशी महिला फौंडेशनची भेट
दर्पण न्यूज भिलवडी :- भिलवडी चितळे डेअरीला म्हसवड मानदेशी उद्दोगिणी ग्रामीण महिलांच्या साठी फिरते व्यवसाय प्रशिक्षण केंद्र मानदेशी फौंडेशनने…
Read More » -
पलूस महाविद्यालयात जागतिक ग्राहक दिन उत्साहात
दर्पण न्यूज सांगली : तहसील कार्यालय पलूस व अखिल भारतीय ग्राहक पंचायत सांगली जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने पलूस…
Read More » -
धनगाव येथील शालन साळुंखे यांचे निधन
दर्पण न्यूज भिलवडी : धनगाव ता.पलूस येथील श्रीमती शालन ज्ञानू साळुंखे (वय – ८६) यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी पहाटे निधन…
Read More » -
मुंबई शहर व उपनगरात म्हाडाच्या जागांवरील अनधिकृत बांधकाम; चौकशी करून कारवाई होणार : मंत्री उदय सामंत
दर्पण न्यूज मुंबई: मुंबई शहर व उपनगरात घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड, कोळीवाडा, वाशी नाका चेंबूर आणि धारावीच्या साईबाबानगर परिसरात अनधिकृत बांधकाम उभे राहिले…
Read More » -
बीड जिल्हा रुग्णालयातील कोविड काळातील भ्रष्टाचार प्रकरणी तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सकांना निलंबित करण्यात येणार : सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
दर्पण न्यूज मुंबई : बीड जिल्हा रुग्णालयातील कोविड काळातील भ्रष्टाचार प्रकरणी तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सकांना तात्काळ निलंबित करण्यात येईल. पुढील…
Read More » -
इस्लामपूरमध्ये एका किशोरवयीन कामगाराची मुक्तता हॉटेलचालकाविरूद्ध एफ. आय. आर.
दर्पण न्यूज सांगली : बाल व किशोरवयीन कामगार मुक्ती अभियानांतर्गत टाकलेल्या धाडसत्रामध्ये इस्लामपूर येथील हॉटेल शंकरा, आष्टा…
Read More » -
पुणे येथे पिंजरा मत्स्यसंवर्धन तंत्रज्ञानाबाबत तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा
सांगली : पिंजरा मत्स्यसंवर्धनाबाबत कृषि महाविद्यालय, शिवाजीनगर, पुणे येथे दि. २५ ते २७ मार्च २०२५ या कालावधीत प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत पिंजरा मत्स्यसंवर्धन प्रकल्पधारक तसेच पिंजरा मत्स्यसंवर्धन प्रकल्प मंजूर झालेल्या लाभार्थीनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पुणे व छ. संभाजीनगर विभागाचे प्रादेशिक उपआयुक्त मत्स्यव्यवसाय विजय शिखरे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे. पिंजरा मत्स्यसंवर्धन तंत्रज्ञान किफायतशीर (Profitable) होण्यासाठी पिंजरे स्थापित केल्यानंतर प्रत्यक्ष मत्स्यबीज संचयनापुर्वी पुर्वतयारीबरोबरच मत्स्यसंवर्धनामध्ये खाद्य व्यवस्थापनासह माशांचे आरोग्य व्यवस्थापन शास्त्रोक्त पद्धतीने करणे अत्यंत आवश्यक असते. तसेच उत्पादनाबरोबर विक्री व्यवस्थापन देखिल महत्वाचे आहे. पिंजरा मत्स्यसंवर्धनाबाबत सखोल मार्गदर्शन करण्याची बाब विचारात घेऊन मत्स्यव्यवसाय विभाग, पुणे यांच्याकडून “पिंजरा मत्स्यसंवर्धनाबाबत” सखोल प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेमध्ये शास्त्रोक्त पिंजरा मत्स्यसंवर्धनाबाबत महत्वाचे बारकावे सखोल पद्धतीने समजावून घेण्याच्या दृष्टीने शास्त्रज्ञ, प्राध्यापक, तज्ञ अधिकारी व अनुभवी पिंजरासंवर्धक यांच्यामार्फत सविस्तर मार्गदर्शन तसेच पिंजरा मत्स्यसंवर्धन प्रकल्पस्थळी प्रत्यक्ष भेटीद्वारे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छ. संभाजीनगर, बीड, व परभणी या 8 जिल्ह्यांमध्ये केज प्रकल्प असलेल्या प्रधानमंत्री मत्स्यसंपदा (PMMSY) अंतर्गत Cage culture योजनेतील सर्व पिंजरा मत्स्यसंवर्धन प्रकल्पधारक तसेच पिंजरा मत्स्यसंवर्धन प्रकल्प मंजूर झालेल्या लाभार्थीनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९४२३७५८८२४, ९८८१६००९५१ व ८२०८४१३०११ या क्रमांकावर संपर्क करावा, असे प्रसिध्दी…
Read More » -
आगामी निवडणुकीत महायुतीतील अग्रेसर घटक पक्ष म्हणून जनसुराज्य शक्ती पक्ष असणार ; प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम
दर्पण न्यूज मिरज :- मिरज तालुक्यात जनसुराज्य शक्ती पक्षाची जोरदार पक्ष बांधणी सुरू ,वड्डी, करोली एम, भोसे ,सांबारवाडी, कवलापूर येथील…
Read More » -
पद्मभूषण क्रांतिवीर डॉ.नागनाथअण्णांच्या विचाराने क्षीतिजा पलीकडेचे जग पहाणारी नवीन पिढी निर्माण करण्याची गरज ; पालकमंत्री,आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
दर्पण न्यूज वाळवा – : पद्मभूषण क्रांतिवीर डॉ.नागनाथअण्णा नायकवडी यांच्या 13 वा स्मृतीदिनानिमित्त जाहिर सभा प्रमुख पाहुणे राज्याचे…
Read More » -
मिरज येथे रोजा इफ्तार निमित्त जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांनी रमजान महिना, ईदच्या हिदू मुस्लिम बांधवांना दिल्या शुभेच्छा
दर्पण न्यूज मिरज :– मिरजेत हिंदू मुस्लिम एकतेची परंपरा अखंड,हिंदू मुस्लिम युवा मंच तर्फे रोजा इफ्तार,जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष…
Read More »