महाराष्ट्र
ठिकपूर्ली येथील लक्ष्मीबाई भिऊंगङे यांचे निधन
कोल्हापूरः प्रतिनिधी
ठिकपूर्ली ता. राधानगरी येथील अंक विक्रते चंद्रकांत भिऊंगङे यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई मारूती भिऊंगङे वय 80 यांचे वार्धक्याने निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मूले””दोन मूली” सूना” नातवंङे असा परिवार आहे.
रक्षाविसर्जन उद्या शूक्रवार दि. 22 ङिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता आहे.