देश विदेश

कै. बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट कडुन छ. राजश्री शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

 

बोरगाव:-बेडकिहाळ येथील शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्यालयामध्ये अनेक मान्यवरांच्या हस्ते छ.राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन सदलगा हेस्कॉमचे एस.ओ. अधिकारी फिरारे साहेब, सेनानिर्वुत भरत माळगे, मा.जि.पं. सदस्य अशोक आरगे, महावीर पाटील, अक्षय लोहार तसेच ट्रस्टचे संस्थापक डॉ विक्रम शिंगाडे यांच्या उपस्थितीत सर्वांना पेढे वाटुन छ. शाहु महाराज यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यावेळी ट्रस्टचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!