महाराष्ट्र
भिलवडी कृष्णा नदी पाणी पात्रात झपाट्याने वाढ ; 37 फुट पाणी


भिलवडी : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी कृष्णा नदी पात्रात झपाट्याने वाढ होत आहे. आज गुरुवार दिनांक 25 रोजी रात्री 10,; 16 मिनिटांनी 37 फुट पाणी वाढले आहे.
गेल्या दोन दिवसांपेक्षा आज मात्र केवळ चार तासांमध्ये भिलवडी येथे तीन फुटाणे कृष्णा नदी पाणी पत्रात वाढ झाली आहे.