क्रीडामहाराष्ट्र

महाराष्ट्र हायस्कूलला विजेतेपद : कोल्हापूर महानगरपालिकास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबाॅल स्पर्धा

 

कोल्हापूरः कनिल पाटील

कोल्हापूर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर आयोजित मनपास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत आज झालेल्या 17 वर्षाखालील मूलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्र हायस्कूलने विजेतेपद पटकाविले.
*तृतीय सामना* : पोदार स्कूल विजयविरुद्ध छ. शाहू विद्यालय सीबीएसई 5-2 पोदार कडून हसनैन अन्सारी 3, आर्यन खोत प्रेम राऊत एक गोल तर शाहू विद्यालय कडून आदर्श नाळे प्रसन्न इंगळे 1 गोल
*अंतिम सामना* : महाराष्ट्र हायस्कूल विजयविरुद्ध शांतिनिकेतन स्कूल 5-0 महाराष्ट्र हायस्कूल कडून कार्तिक निकम 2, मयूर सुतार ईशान तिवले हर्षवर्धन पाटील 1 गोल

*विजयी महाराष्ट्र हायस्कूल संघ :* ईशान हिरेमठ रोहित जांभळे मुदस्सर शेख प्रतीक पाटील सर्वेश गवळी शुभम कांबळे केविन गोंसालविस आयुष शिंदे कार्तिक निकम स्वरूप बागडेकर हर्षवर्धन पाटील शुभम पाटील आदित्य पाटील तन्मय घोरपडे क्रीडा शिक्षक प्रदीप साळोखे व्ही एस पाटील मार्गदर्शक संतोष पोवार सुर्याजित घोरपडे शरद मेढे सूर्यदिप माने

*बक्षीस समारंभ मान्यवर :* श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग चेअरमन के जी पाटील, संचालक विनय पाटील, क्रीडा अधिकारी अरुण पाटील, प्राथमिक शिक्षण समिती शैक्षणीक पर्यवेक्षक विजय माळी, महाराष्ट्र हायस्कूल मुख्याध्यापक एस एन इनामदार, पर्यवेक्षक एस ए जाधव, क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, कोल्हापूर सॉकर रेफ्री असोसिएशन सचिव प्रदीप साळोखे, क्रीडा शिक्षक सुरेश चव्हाण, सामजिक कार्यकर्ते आशिष मांडवकर

*फुटबॉल रेफ्री :* अवधूत गायकवाड पंकज राऊत गौरव माने शरद शिर्के गजानन मनगुतकर योगेश हिरेमठ सागर मेढे सिद्धी शेळके निरंजन कामते ऋषी दाभोळे

स्पर्धा संयोजक : क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, प्रदीप साळोखे, सुरेश चव्हाण

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!