आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र
वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांचा सांगली जिल्हा दौरा

सांगली : राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ हे रविवार, दि. 30 जून रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवार दि. 30 जून रोजी सायंकाळी 5.30 ते 7.30 वाजेपर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथे जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून नवीन एमआरआय मशीन व सीएसएसडी विभागाचे उदघाटन सोहळा. रात्री 8 ते 9 वाजेपर्यंत राखीव. रात्री 9.50 वाजता महालक्ष्मी एक्सप्रेसने मिरजहून मुंबईकडे प्रयाण.