महाराष्ट्र
कवलापूर येथे गोविंद महाजन यांचे द्वितीय अन् शांताबाई महाजन प्रथम पुण्यस्मरण

सांगली : सांगली जिल्हा मिरज तालुक्यातील कवलापूर येथे गोविंद महाजन यांचे द्वितीय अन् शांताबाई महाजन प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त मंगळवार दिनांक १९ रोजी सकाळी १० वाजता धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये ओम श्री नवनाथ सेवाभावी संस्था कवलापूर याचं योगदान असणार आहे.
या कार्यक्रमास उपस्थित राहावे.