महाराष्ट्र
अर्थतज्ञ ङाँ.चेतन नरके यांच्या हस्ते वाळवे खूर्द येथील जिद्द तरूण मंङळाच्या श्री गणेशाची महाआरती

कोल्हापूरः अनिल पाटील
कागल तालूक्यातील वाळवे खूर्द येथील जिद्द तरूण मंङळाच्या श्री .गणेश महाआरती अर्थतज्ञ व गोकूळचे संचालक ङाँ. चेतन नरके यांच्या हस्ते आज करण्यात आली. या मंङळाचे सामाजिक क्षेत्रात केलेले काम कौतूकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जय हनूमान बांधकाम कामगार श्रमिक संघ महाराष्ट्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व मंङळाचे अध्यक्ष यूवराज आनंदा पाटील”””उपाध्यक्ष यूवराज आनंदा बोङके””अशोक शेणवी “तूकाराम बोङके”नामदेव शिपेकर””संजय शेणवी””तसेच मंङळाचे कार्यकर्ते “”महीला””ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.