कोल्हापूर महानगरपालिका ‘प्राथमिक शिक्षण समिती व जिल्हा क्रीङा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्येमानाने शासकीय शालेय बुद्धीबळ स्पर्धा संपन्न

कोल्हापूरः अनिल पाटील
कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समिती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या संयूक्त विद्येमानाने शासकीय शालेय महापालिकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा यशवंतराव चव्हाण के. एम. सी. कॉलेज, येथे संपन्न झाल्या. स्पर्धेचा निकाल असाः
*14 वर्षाखालील मुले*
प्रथम – नारायण हरिष पाटील (न्यू हायस्कूल)
द्वितीय – अरिन कुलकर्णी (वसंतराव चौगुले इंग्लिश स्कूल)
तृतीय – राजदीप राजेश पाटील (कोल्हापूर पब्लिक स्कूल)
चौथा – ऋग्वेद पाटील (देशमुख हायस्कूल)
पाचवा – अंशुमन निखिल शेवडे (छत्रपती शाहू विद्यालय)
*14 वर्षाखालील मुली*
प्रथम – अरिना मोदी (पोदार इंटरनॅशनल स्कूल)
द्वितीय – स्नेहल गावडे (पी आर मुंडरगी इंग्लिश स्कूल)
तृतीय – अवनी कुलकर्णी (माईसाहेब बावडेकर)
चौथा – राणी कोळी (पद्माराजे गर्ल्स हायस्कूल)
पाचवा – समृद्धी काटकर (एम एल जी हायस्कूल)
*17 वर्षाखालील मुले*
प्रथम – ऋषिकेश कबनूरकर (विवेकानंद कॉलेज)
द्वितीय – शंतनू पाटील ( विमला गोयंका इंग्लिश स्कूल )
तृतीय – विश्वनिल पाटील (विवेकानंद कॉलेज)
चौथा – मानस महाडेश्वर (वि स खांडेकर प्रशाला)
पाचवा – व्यंकटेश खाडे पाटील ( सेवंथ डेज स्कूल)
*17 वर्षाखालील मुली*
प्रथम – महिमा शिर्के
द्वितीय – वैभवी माळवणकर (एम एल जी हायस्कूल)
तृतीय – वैष्णवी काळे (राजमाता जिजाबाई हायस्कूल)
चौथा – संचिता पाटील (गुरुदेव विद्यानिकेतन)
पाचवा – जुई चोरगे (शाहू हायस्कूल)
*19 वर्षाखालील मुले*
प्रथम – वरद आठल्ये (प्रायव्हेट हायस्कूल)
द्वितीय – अनिरुद्ध सावंत (डी बी आर के कॉलेज ऑफ कॉमर्स)
तृतीय – अपूर्व कदम (स म लोहीया हायस्कूल)
चौथा – दर्शन शिंदे( विवेकानंद कॉलेज)
पाचवा – प्रणव चौगुले ( विवेकानंद कॉलेज)
*19 वर्षाखालील मुली*
प्रथम – शर्वरी कबनूरकर (स म लोहिया)
द्वितीय – समृद्धी कुलकर्णी ( शांतीनिकेतन)
तृतीय – श्रावणी खाडे पाटील (महावीर महाविद्यालय)
चौथा – सई चोपडे (छत्रपती शाहू महाराज हायस्कूल)
पाचवा – अनुप्रेक्षा उपाध्ये (डी डी शिंदेे सरकार कॉलेज)
भरत चौगुले,मनीष मारुलकर,आरती मोदी,किरण खटावकर,महेश व्यापारी व सचिन भाट यांनी पंच म्हणून काम पाहिले.
स्पर्धा आयोजन क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, स्पर्धा समन्वयक किरण खटावकर यांनी केले.
विजयी स्पर्धकांची रत्नागिरी येथे होणार्या विभागीय बूद्धीबळ स्पर्धेसाठी निवङ झाली आहे.