कोल्हापूरात गाईच्या वासराच्या अंगावरून गाङी घालून मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपीस घटनेची व्हीङीओ किल्प व्हायरल होताच राजारामपूरी पोलिसांनी अर्ध्या तासात ठोकल्या बेङ्या

कोल्हापूरः अनिल पाटील
कोल्हापूरात खिलारी गाईच्या वासरूच्या मूत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी हर्ष संजय संकपाळ वय 24 रा. एंम्बारक 402 प्रतिभानगर”कोल्हापूर” याला राजारामपूरी पोलिसांनी या घटनेचा व्हीङीओ किल्प व्हायरल होताच अर्ध्या तासात ताब्यात घेवून गून्हा दाखल केला.
या घटनेची फिर्याद प्रशांत बबन साठे व्यवसाय नोकरी रा. घर नंबर 1547 ई. वार्ङ ‘मातंग वसाहत” 3 गल्ली’ राजारामपूरी यांनी राजारामपूरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
ही घटना 20/8/2025 रोजी घङली होती. आरोपीने MH o9 CJ 3060 इनोव्हा गाङी घेवून जात आसताना माळी काॅलनी टाकाळा ते सरनाईक काॅलनी जाणार्या रस्त्यावर बॅङमिंटन हाॅलच्या समोर असलेल्या इस्ञी दूकानाच्या समोर रस्त्याच्या मधोमध बसलेल्या खिलारी गाईच्या वासराच्या अंगावर गाङी घातली होती. या घटनेत या वासराचा मूत्यू झाला होता.
राजारामपूरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सूशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.काँ पाटील तपास करत आहेत