दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने) :-
धाराशिव जिल्हा परिषदेच्या जिल्हा उपाध्यक्ष उषाताई रवींद्र गायकवाड यांचे येडशी ग्रामपंचायत च्या वतीने सौ स्वाती सुनील शेळके उपसरपंच यांनी त्यांच्या सत्कार केला त्यावेळी उपसरपंच पती सुनील भैया शेळके यांनी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष यांच्याकडे एक मागणी केली की मिनी महाबळेश्वर असे ओळख असणारे रामलिंग देवस्थान जाणारा रस्ता खूप खराब झाला आहे तरी आपण आपल्या जिल्हा परिषद मार्फत मार्ग लावावा त्यांनी पण उपाध्यक्ष मॅडमनी आश्वासन दिले की लवकर रस्ता करण्यात येईल त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य शशांक अण्णा सस्ते सुनील पाटील जयंत राजे भोसले मच्छिंद्र पवार इत्यादी उपस्थित होते
