दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुणे) :-
रूई (ढोकी) येथील किराणा दुकान फोडून चोरी करणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेला यश आले .चोरीचा माल आणि गुन्ह्यात वापरलेली इनोव्हा कारसह तब्बल ₹6,59,615 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. अधिक तपास धाराशिव पोलीस करत आहेत.