दर्पण न्यूज पलूस : – सांगली जिल्हा परिषद शाळा मधील विद्यार्थ्यांचा पहिला दिवस या पहिल्या दिवशी बांबवडे गावातील जिल्हा परिषद शाळा नंबर -१ व जिल्हा परिषद शाळा नंबर-२ या मधील विद्यार्थ्यांना सांगली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य समिती सभापती माननीय ऋषिकेश दादा लाड यांचे मार्फत स्वर्गीय भारतीताई लाड स्मृती प्रतिष्ठान यांच्या वतीने वही वाटप करण्यात आले.
यावेळी उपस्थित बांबवडे गावचे जेष्ठ नेते पी.सी. पाटील (तात्या),अमर काका संकपाळ, प्रगतशील शेतकरी बांबवडे,लालासो पाटील (आप्पा.), जेष्ठ नेते, बांबवडे,नंदकुमार पवार आप्पा जेष्ठ नेते, बांबवडे,रुपेश देसाई – ग्रामपंचायत सदस्य बांबवडे,अक्षय पाटील – युवक नेते बांबवडे,दिग्विजय पाटील युवा नेते बांबवडे,रूपेश पवार- युवक नेते बांबवडे
दिपक पवार -सामाजिक कार्यकर्ते
आकाश महादेव संकपाळ युवक नेते बांबवडे. जिल्हा परिषद शाळा क्र-१ . च्या मुख्याध्यापिका.सौ.वैशाली साबळे ( मॅडम) – जिल्हा परिषद क्र-२ च्या मुख्याध्यापिका. सौ.सुशीला जाधव ( मॅडम) -सर्व शिक्षक व शिक्षकेतर स्टाफ आणि मान्य वर उपस्थित होते.