
दर्पण न्यूज पलूस भिलवडी :-
अंकलेश्वर को-ऑप. क्रेडीट सोसायटी मर्या, अंकलखोप. शाखा- वसगडे पहिला वर्धापन दिन मंगळवार दिनांक 21 रोजी आयोजित करण्यात आला आहे.
आमच्या वसगडे शाखेच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त, मंगळवार दिनांक-२१/०४/२०२६ रोजी ‘श्री सत्यनारायण पूजा’ आयोजित केली आहे. तरी या कार्यक्रमास आपण आवर्जून उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, व आपले ऋणानुबंध वाढवावेत ही नम्र विनंती, असे आवाहन मा. राजेश बापूसाहेब चौगुले (उद्योजक) संस्थापक चेअरमन, अंकलेश्वर को-ऑप. क्रेडीट सोसायटी मर्या; अंकलखोप यांनी केले आहे.
दिनांक: मंगळवार २१ एप्रिल २०२६ । वेळ : स.१०.०० ते सायं. ५.००
* स्थळ *
अंकलेश्वर को-ऑप. क्रेडीट सोसायटी मर्या; अंकलखोप.शाखा-वसगडे, बाजारकट्टा, वसगडे ता. पलूस जि. सांगली. संपर्क: +९१ ९८६०१६१००५
* स्वागतोत्सुक *
मा. रघुनाथ मारुती गडदे व्हा. चेअरमन
मा. राजेंद्र हणमंत कुंभार संचालक
मा. डॉ. उमेश बापूसाहेब चौगुले संचालक
मा. आप्पासो रामचंद्र सकळे संचालक
मा. अरुण शामराव सावंत संचालक
मा. विकास आनंदराव सूर्यवंशी संचालक
मा. सुभाष आनंदा चौगुले संचालक
मा. राजेंद्र गजानन मोटकट्टेसंचालक
मा. सुरेश कृष्णाजी जोशी संचालक
मा. सचिन मिलिंद लांडगे संचालक
मा. मंगल विठ्ठल मिरजकर संचालिका
मा. वंदना निवृत्तीनाथ कुराडे संचालिका
मा. शितल राजेश चौगुले तज्ञ संचालिका
मा. रामगोंडा शिवगोंडा पाटील जनरल मॅनेजर
सल्लागार मा. पंडीतराव आनंदराव पाटील मा. अधिकराव शामराव जाधव मा. अरुणा अमोल सूर्यवंशी मा. वनिता बाजीराव सूर्यवंशी आणि सर्व सेवक वर्ग.