महाराष्ट्रसामाजिक
भिलवडी – साखरवाडी येथील मुबारक फकीर (बाबा) यांचे निधन

दर्पण न्यूज भिलवडी :-सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी साखरवाडी येथील मुबारक अब्दुलशहा फकीर ( बाबा) यांचे सोमवार दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी सकाळी निधन झाले. ते सार्वजनिक मशिद माळवाडी (तावदर गल्ली) यांची पुजारी होते. त्यांच्या पश्चात पाच मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम बुधवार दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता भिलवडी येथे आहे.



