क्राईममहाराष्ट्र
कोल्हापूरातील कळंबा येथील युवतीची गळफास लावून आत्महत्या

कोल्हापूरः अनिल पाटील
कोल्हापूरातील कळंबा येथील कू. केतकी संजय पाटील वय 28 रा. प्लाॅट नं 2/ए रचनाकार हौसिंग सोसायटी जवळ””साळोखेनगर टेलिफोन आॅफिस””देवकर पानंद ‘कळंबा
हिने आज सकाळी 10 वाजण्याच्या सूमारास सूधाकर शामराव चौगले रा. बालिंगा पिरवाङी ता. करवीर यांच्या घरी बेङरूममधील सिलिंग फॅनला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. हि घटनां तिच्या नातेवाईकानां समझताच तिला त्यांनी बेशूद्ध अवस्थेत उपचारासाठी कोल्हापूरातील शासकीय रूग्णालयात दाखल केले आसता तिचा उपचारापूर्वीच मूत्यू झाला. शवविच्छेदन केल्यानंतर तिचा मूतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
या घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली आहे.