महाराष्ट्रसामाजिक
कोल्हापूरातील राजेश्री छञपती शाहू महाराज वैद्यकिय महाविद्यालयाच्या ( सी.पी.आर) अधिष्ठतापदी ङाॅ अजित लोकरे यांच्याकङे अतिरिक्त कार्यभार

कोल्हापूरः अनिल पाटील
कोल्हापूरातील राजेश्री छञपती शाहू महाराज वैदकिय महाविद्यालयाच्या अधिष्ठतापदी ङाॅ. अजित लोकरे यांच्याकङे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.
या वैदकिय महाविद्यालयातील अधिष्ठता ङाॅ .एस.एस. मोरे हे आज प्रदिर्घ सेवेनंतर सेवा निवूत्त झाले आहेत. त्यामूळे या रिक्त झालेल्या जागेवर कान”नाक”घसा विभागाचे प्राध्यापक ङाॅ अजित लोकरे यांच्याकङे हा पदभार देण्यात आला आहे