महाराष्ट्रराजकीय

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा

 

कोल्हापूर,ः अनिल पाटील

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे

बुधवार, दि.१४ मे २०२५ रोजी
सकाळी १०.३५ वा. कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व शासकीय मोटारीने सरवडे, ता. राधानगरीकडे प्रयाण.

सकाळी ११.३० वा. सरवडे, ता. राधानगरी येथे आगमन व कै. किसनराव मोरे यांच्या पुण्यतिथि निमित्त अभिवादन कार्यक्रमास उपस्थिती.

सकाळी ११.४५ वा. सरवडे, ता. राधानगरी येथून गारगोटी, ता. भुदरगडकडे प्रयाण, आगमन व राखीव.

दुपारी ०३.०० वा.गारगोटी, ता. भुदरगड येथून जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूरकडे प्रयाण

दुपारी ०४.०० वा. जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे आगमन व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कामकाजाबाबतच्या आढावा बैठकीस उपस्थिती.

सायं.०५.३० वा. जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथून गोंविदराव टेंबे रोड देवल क्लब येथे आगमन व छत्रपती संभाजी महाराज जयंती कार्यक्रमास उपस्थिती.

सोईनुसार गोंविदराव टेंबे रोड देवल क्लब, कोल्हापूर येथून गारगोटी, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर येथे आगमन, राखीव व मुक्काम.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!