महाराष्ट्र
माजी राज्यमंत्री आमदार डॉ.विश्वजित कदम यांनी भिलवडी येथील मुस्लिम बांधवांना रमजान ईद निमित्त दिल्या शुभेच्छा

दर्पण न्यूज भिलवडी :- *महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री मा.आ.डॉ.विश्वजित कदमसाहेब* यांनी *भिलवडी* येथील पांढरी मशीद येथे उपस्थित राहून भिलवडी गावातील मुस्लिम बांधवांना *रमजान ईद* निमित्त शुभेच्छा दिल्या.त्यावेळी भिलवडी गावातील मुस्लिम समाजाचे मुसा चाचा शेख,जावेद भैय्या तांबोळी,लालू जमादार,ऐनुद्दीन जमादार,सद्दाम फकीर, आबू फकीर,गणी मुल्ला फैयाज तापेकरी,गावचे नेते श्री.राजू दादा पाटील, माजी सरपंच विजय अण्णा चोपडे, बाळासो काका मोहिते, चंद्रकांत भाऊ पाटील, पृथ्वीराज पाटील,दिपक पाटील, अंकलखोप गावचे नेते सतीश आबा पाटील, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ,कार्यकर्ते उपस्थित होते.