क्राईममहाराष्ट्र
मारहाणप्रकरणी येरमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

धाराशिव प्रतिनिधी (संतोष खुणे) :- महाकाली कला केंद्र समोर चोराखळी परिसर येथे अक्षय साळुंखे यांना मागल्या भांडणाच्या कारणावरून गैर कायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी दगडाने मारहाण करून जखमी केले जीव व ठार मारण्याची धमकी दिली अशी माहिती फिर्यादी विजय साळुंखे यांनी ही माहिती दिली आरोपीचे नाव संदीप यल्लाप्पा भुट्टे रोहित जाधव राहणार धाराशिव तोफिक सिकंदर बागवान सांजा रोड धाराशिव तालुका जिल्हा धाराशिव इतर पाच जनावर गुन्हा नोंद करण्यात आला भारतीय न्याय दंड कलम118(1) 115(2) 352.351(2) (3) 189(2) 191(2) (3) 190 अन्वये गुन्हा नोंदवला आहे


