महाराष्ट्रराजकीय

पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशराव आबिटकर यांचा आजचा गारगोटी – कोल्हापूर-मुंबई दौरा

 

दर्पण न्यूज कोल्हापूर : अनिल पाटील

मंगळवार दि. 03.03.2026

दु.03.00

गारगोटी ता. भुदरगड येथील निवासस्थान येवून शासकीय वाहनाने जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूरकडे प्रयाण,

304.00

जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे आगमन व इराण-इस्राइल देशाअंतर्गत युध्दजन्य परिस्थितीमुळे आखाती देशामध्ये अडकलेल्या कोल्हापूर जिल्हयातील रहिवाशांच्या सुरक्षित सुटका-परवापसीच्या अनुषंगाने शासन स्तरावर सुरु असलेल्या कार्यवाहीबाबत आढावा बैठकीस उपस्थिती. (संदर्भ श्री. गजानन गुरव, निवासी उपजिल्हाधिकारी कोल्हापूर मो. नं. 9423307711)

सायं.05.15

छत्रपती राजाराम महाराज विमानतळ कोल्हापूर येथे आगमन व राखीव.

सायं.06.05

छत्रपती राजाराम महाराज विमानतळ कोल्हापूर येथून स्टार एअरवेज फलाईट नं. 55-162 ने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईकडे प्रयाण.

रात्री.08.10

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथे आगमन.

सोईनुसार

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथून शासकीय वाहनाने सुरुची-15 शासकीय निवास, मुंबईकडे प्रयाण, आगमन व राखीव.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!