महाराष्ट्र

सामाजिक कार्यकर्ते संजय कांबळे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

 

सांगली :-भारतीय बौद्ध महासभा सांगली जिल्हा सरचिटणीस व वंचित बहुजन माथाडी व जनरल कामगार युनियन चे सांगली जिल्हाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संजय कांबळे यांनी वाढदिवसाच्या अनावश्यक खर्च टाळून त्याच पैशातून

त्या पैशातून जपली माणूसकी.
वृद्धाश्रम कुपवाड या ठिकाणी वयोवृद्ध नागरिकांना खाऊ वाटप केले तसेच सांगली सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या निष्काळजी पनामुळे मयत झालेले संदीप बावीमणी यांच्या मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच दिव्यांग व्यक्तींना मोफत दिव्यांग रजिस्ट्रेशन करून देण्यात आले यावेळी भारतीय बौद्ध महासभा सांगली जिल्हाध्यक्ष रुपेशजी तामगावकर, जिल्हा कोषाध्यक्ष विशाल कांबळे, कार्यालयीन सचिव विकास कांबळे, पर्यटन सचिव रतन तोडकर, वंचित बहुजन आघाडी सांगली शहर अध्यक्ष पवन वाघमारे, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली शहर अध्यक्ष युवराज कांबळे, विनोद साबळे, सचिन कांबळे, दीपक कांबळे, नंदा बावीमनी, सुरेखा भावीमणी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!