महाराष्ट्र
भिलवडी येथील किसन टकले यांचे निधन
भिलवडी : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील किसन राजाराम टकले यांचे (वय ८०) निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षा विसर्जन मंगळवार ९ मे रोजी सकाळी दहा वाजता साखरवाडी भिलवडी येथे होणार आहे.