महाराष्ट्र

भिलवडी येथील किसन टकले यांचे निधन

भिलवडी : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील किसन राजाराम टकले यांचे (वय ८०)  निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षा विसर्जन मंगळवार ९ मे रोजी सकाळी दहा वाजता साखरवाडी भिलवडी येथे होणार आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!