महाराष्ट्र
पलूस तहसील कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा : तहसीलदार दीप्ती रिठे यांच्या हस्ते ध्वजवंदन

दर्पण न्यूज पलूस ; –
पलूस तहसील कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला यावेळी तहसीलदार दीप्ती रिठे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी निवासी नायब तहसीलदार डॉ आस्मा मुजावर,सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत पाटील, गटविकास अधिकारी अरविंद माने यांच्यासह महसूल चा सर्व स्टाफ तसेच तालुक्यातील सर्व विभागातील अधिकारी वर्ग, एनसीसी चे, नवोदय शाळेचे विद्यार्थी,यांच्या सह मान्यवर उपस्थित होते.