महाराष्ट्रराजकीय

सांगली जिल्ह्यातील मतदान व मतमोजणी दिवशीचे आठवडा बाजार पुढे ढकलले

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 :

 

 

सांगली : जिल्ह्यात ‍विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चे मतदान बुधवार, दि. 20 नोव्हेंबर व मतमोजणी शनिवार, दि 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या अनुषंगाने या दोन्ही दिवशी भरविण्यात येणारे आठवडा बाजार तसेच इतर कोणत्याही गावात / ग्रामपंचायत हद्दीत आठवडा बाजार भरत असल्यास अशा एकूण 123 गावातील आठवडा बाजार, पुढे ढकलण्यात येवून ते अनुक्रमे दि. 21 नोव्हेंबर व 24 नोव्हेंबर 2024 रोजी भरविण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी पारित केले आहेत.

जिल्ह्यात ‍विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चे मतदान बुधवार, दि. 20 नोव्हेंबर व मतमोजणी शनिवार, दि 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. मतदान व मतमोजणीच्या दिवशी एकूण 123 गावात आठवडा बाजार भरत असल्याने मोठ्या प्रमाणात एकत्र जमाव गोळा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मतदान व मतमोजणी शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने व सार्वत्रिक सार्वजनिक हिताच्या दृष्टीने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता मतदान व मतमोजणी सुस्थितीत पार पाडण्यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दि. मार्केट ऍन्ड फेअर्स ऍक्ट 1862 (सन 1862 चा मुंबई कायदा क्रमांक 4) च्या कलम 5 व 5अ, अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 अंतर्गत मतदान व मतमोजणीच्या दिवशी भरविण्यात येणारे आठवडा बाजार तसेच इतर कोणत्याही गावात / ग्रामपंचायत हद्दीत आठवडा बाजार भरत असल्यास सदर आठवडा बाजार, पुढे ढकलण्यात येवून ते अनुक्रमे दि. 21 नोव्हेंबर व 24 नोव्हेंबर 2024 रोजी भरविण्याचे आदेश दिले आहेत.

         अ.क्र तालुका गावाचे नाव आठवडा बाजाराचा वार
1 मिरज संजयनगर, सांगली बुधवार
2 मिरज बुधगाव बुधवार
3 मिरज कुपवाड-2 बुधवार
4 मिरज माधवनगर शनिवार
5 मिरज कर्नाळ शनिवार
6 मिरज समडोळी बुधवार
7 मिरज वान्लेसवाडी बुधवार
8 मिरज मिरज बुधवार, शनिवार
9 मिरज शिवाजीनगर बुधवार, शनिवार
10 मिरज वखरभाग मिरज बुधवार, शनिवार
11 मिरज वड्डी शनिवार
12 मिरज बोलवाड बुधवार
13 मिरज शिपूर बुधवार
14 मिरज एरंडोली शनिवार
15 मिरज खटाव बुधवार
16 मिरज शिंदेवाडी बुधवार
17 मिरज नरवाड शनिवार
18 मिरज कवलापूर बुधवार
19 मिरज कांचनपूर बुधवार
20 मिरज कानडवाडी बुधवार
21 मिरज करोली एम शनिवार
22 मिरज सिध्देवाडी शनिवार
23 खानापूर-विटा भिकवडी बू. बुधवार
24 खानापूर-विटा लेंगरे शनिवार
25 खानापूर-विटा देवखिंडी बुधवार
26 खानापूर-विटा बलवडी भा. शनिवार
27 खानापूर-विटा माहूली बुधवार
28 खानापूर-विटा चिखलहोळ शनिवार
29 खानापूर-विटा करंजे बुधवार
30 खानापूर-विटा पारे बुधवार
31 खानापूर-विटा ऐनवाडी बुधवार
32 खानापूर-विटा हिंगणगादे बुधवार
33 खानापूर-विटा बामणी शनिवार
34 खानापूर-विटा कार्वे शनिवार
35 तासगाव बोरगांव बुधवार
36 तासगाव हातनूर बुधवार
37 तासगाव बलगवडे बुधवार
38 तासगाव चिंचणी शनिवार
39 तासगाव सावळज शनिवार
40 तासगाव डोंगरसोनी बुधवार
41 तासगाव जरंडी बुधवार
42 तासगाव मणेराजुरी बुधवार
43 तासगाव येळावी बुधवार
44 तासगाव तुरची शनिवार
45 तासगाव राजापूर शनिवार
46 तासगाव ढवळी बुधवार
47 तासगाव खा.धामणी बुधवार
48 कवठेमहांकाळ रांजणी शनिवार
49 कवठेमहांकाळ कूची शनिवार
50 कवठेमहांकाळ आगळगाव शनिवार
51 कवठेमहांकाळ चोरोची बुधवार
52 कवठेमहांकाळ कोकळे बुधवार
53 शिराळा मांगले बुधवार
54 शिराळा कोकरूड बुधवार
55 शिराळा तळवडे बुधवार
56 शिराळा पुनवत बुधवार
57 शिराळा आरळा शनिवार
58 शिराळा कांदे शनिवार
59 आटपाडी आवळाई
Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!