महाराष्ट्र
दक्षिण भाग विकास सोसायटी भिलवडी यांच्या वतीने संचालक यशवंतराव पाटील यांचा सत्कार

दर्पण न्यूज भिलवडी :- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील दक्षिण भाग विकास सोसायटी भिलवडी यांच्या वतीने डॉ वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी यशवंतराव आनंदराव पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब चौगुले, व्हा.चेअरमन किशोर पाटील, संचालक श्रीधर वाळवेकर, बी.एन मगदूम, विजय चौगुले, पाशा आत्तार, उल्हास ऐतवडे,जनार्दन साळुंखे, महावीर किणीकर, संजय पाटील,बाळासाहेब मगदूम, सदाशिव हराळे, राजेंद्र कांबळे, प्रकाश पाटील संस्थेचे सेवक वर्ग व सभासद उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक सचिव प्रकाश पाटील यांनी केले आभार भूपाल नाना मगदूम यांनी मानले.