महाराष्ट्र
शामगाव येथील संतोष पोळ यांचे निधन

सातारा : शामगाव तालुका कराड जिल्हा सातारा येथील संतोष शामराव पोळ यांचे गुरूवार रात्री 12:30 वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, दोन मुली, भाऊ असा परिवार आहे .रक्षाविसर्जन कार्यक्रम रविवार दिनांक 23 जुलै रोजी सकाळी 10 वाजता शामगाव येथे आहे.