क्रीडामहाराष्ट्र

मर्दानी खेळाचा आखाङा( ए) “””नंगिवाली तालीम मंङळ””””” साई स्पोर्ट्स क्लब संघ विजयी : के. एस. ए “”सी”” ङिव्हिजन फुटबाॅल बाद फेरीतील सामने

 

कोल्हापूरः अनिल पाटील

कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित के एस ए “सी” डिव्हिजन फुटबॉल बाद फेरीतील आज झालेले सामन्यात मर्दानी खेळाचा आखाङा (ए ) “” नंगिवाली तालीम मंङळ”” साई स्पोटर्स कल्ब विजयी झालेत.
पहिला सामन्यात मर्दानी खेळाचा आखाडा ए संघाने न्यू बिनधास्त सांस्कृतिक क्रीडा मंडळ संघावर सडन डेथ मध्ये 1-0 गोलने विजय मिळविला.
फिल्डमध्ये सामना 0-0 बरोबरीत होता. टाय ब्रेकरमध्ये 4-4 बरोबरीत सामना होता.

दुसऱ्या सामन्यात नंगिवाली तालीम मंडळ संघाने बालगोपाल तालीम मंडळ-बी संघावर टाय ब्रेकरमध्ये 4-2 फरकाने विजय मिळविला. फिल्डमध्ये सामना गोल शून्य बरोबरीत राहिला.

तिसऱ्या सामन्यात साई स्पोर्ट्स फुटबॉल क्लब संघाने शाहूपुरी कुंभार स्पो.संघावर 1-0 गोल फरकाने विजय मिळवला. हा गोल साई संघाच्या गणेश कांबळेने पेनल्टी किक वर 44 व्या मिनिटाला केला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!