महाराष्ट्र
हलकर्णी येथील लता सुभेदार यांचे निधन

कोल्हापूरः प्रतिनिधी
हलकर्णी ता. चंदगड येथील सौ. लता शिवाजी सुभेदार (वय 55) यांचे निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, दोन मुली सुन – नातवंडे असा परिवार आहे. फोटोग्राफर सचिन सुभेदार यांच्या त्या मातोश्री आणि अमेरिका स्थित सॉप्टवेअर इंजिनियर अरुण पाटील -आसगावकर यांच्या त्या जेष्ठ भगिनी आहेत. रक्षा विसर्जन उद्या बुधवार ता.29 रोजी सकाळी 9 वाजता आहे.