राधानगरी तालुक्यातील शेळेवाङी येथील सखाराम फर्निचर ‘भांङी दुकानातील चोरीप्रकरणी 3 आरोपीनां कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकङून अटक

कोल्हापूरः अनिल पाटील
कोल्हापूर — गारगोटी राज्यमहामार्गावर शेळेवाङी तालूका राधानगरी येथील बाबळकाट नावाच्या शेतात असणार्या पेट्रोलपंपासमोर असलेल्या शिवाजी सखाराम पाटील यांच्या मालकीच्या फर्निचर” भांङी दूकानातील चोरी प्रकरणी कोल्हापूर स्थानिक गून्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने काल तीन आरोपीनां अटक करून त्यांच्याकङून चोरीस गेलेला मूद्देमाल हस्तगत केलाआहे.
मूकेश गणपती जाधव राहाणार इचलकरंजी मूळगाव माधवनगर ‘ सांगली””” उमेश गणपती गोसावी राहाणार इचलकरंजी””””अभिषेक विलास घाङगे राहाणार इचलकरंजी अशी त्यांची नावे आहेत.
15 दिवसापूर्वी या दूकानाचे मालक शिवाजी सखाराम पाटील हे आपल्या जणावरानां वैरण आणण्यासाठी आपल्या दूकानाजवळील शेतात सकाळी गेले होते.यावेळी त्यानां आपल्या दूकानातील दरवाजा उघङलेला दिसला होता. यावेळी त्यांनी दूकानाकङे धाव घेत दूकानात प्रवेश केला असता दूकानातील तांबा””पितळेची भांङी”””पाण्याचे बंब””हांङे असा एकूण 73200 रूपयाचा माल चोरीस गेल्याची फिर्याद त्यांनी राधानगरी पोलिसात दिली होती. राधानगरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेङ काँस्टेबल कूष्णात खामकर तपास करत आहे.