महाराष्ट्र

भारती खादीचे जगाला वेड : खंडोबाचीवाडीचे सरपंच डी. आर . गायकवाड

भिलवडी येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयात महाराष्ट्र खादी सेवा संघ पुणे , शाखा , कुंडल यांच्या वतीने भव्य खादी ग्रामोद्योग प्रदर्शन

भिलवडी :-, भारतीय खादीने जगाला वेड लावले – मा. डी. आर . गायकवाड – सरपंच ग्रा.पं. खंडोबाची वाडी यांची सांगितले.

भिलवडी येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयाच्या सायन्स विभागामध्ये महाराष्ट्र खादी सेवा संघ पुणे , शाखा , कुंडल यांच्या वतीने भव्य व स्वस्त दरात खादी ग्रामोद्योग प्रदर्शन आयोजित केले आहे .

यावेळी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. सरपंच धनंजय गायकवाड , खंडोबाची वाडी हे होते .या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री विजय पाटील , माजी चेअरमन उत्तरभाग सोसायटी भिलवडी हे होते . यावेळी प्राचार्य डॉ. दीपक देशपांडे राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्पअधिकारी
डॉ व्ही.एस. विनोदकर ,
प्रा. डॉ.कदम एस डी डॉ. महेश पाटील , व्ही इतर अनेक मान्यवर उपस्थित होते .
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे . मा .डी .आर . गायकवाड म्हणाले की खादीचे कापड हे हातमागावर तयार केले असल्यामुळे आणि ते पूर्णपणे वापरण्यास अत्यंत सुबक आणि दर्जेदार असल्यामुळे सर्वांनी खादीचाच वापर करण्यास अत्यंत चांगले व दर्जेदार आहे . खादी ग्रामोद्योगाच्या वस्तू ह्या सर्वांसाठी उपयुक्त आहेत सर्वांनी ह्या वस्तूंचा
वापर करायला हवा असे ते म्हणाले . यावेळी मा प्राचार्य डॉ. दीपक देशपांडे आणि
सेकंडरी स्कूल आणि जुनिअर कॉलेजचे श्री जी एस साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले .
यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
डॉ. एस . डी. कदम यांनी केले . आभार एम.आर पाटील यांनी मानले . सदर कार्यक्रमास मा अध्यक्ष, उपाध्यक्ष , सर्व संचालक आणि सचिवांचे भरघोस सहकार्य लाभले . यावेळी या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ व्ही एस विनोदकर यांनी केले , यावेळी
डॉ. श्रीकांत चव्हाण प्रा. ए एन. केंगार ,
प्रा. आर.एच. भंडारे , प्रो. डॉ. सौ . एन.एस. गायकवाड मॅडम प्रा. सौ . बी.डी पाटील मॅडम प्रा. खोत
प्रा. डॉ डी पि खराडे . ग्रंथपाल डॉ विकास खराडे , श्री. पुरीबुवा , प्रो. विजय गाडे , प्रा. एस.एस. पाटील
प्रा. व्ही एस. यादव . सायन्स विभागाच्या प्रमुख सौ मस्कर मॅडम आणि सर्व प्राध्यापक , विद्यार्थी शिक्षकेत्तर कर्मचारी , कुंडल खादी ग्रामोद्योगचे चालक
श्री वेदपाठक , तसेच अनेक ग्रामस्थ उपस्थित होते .


आज दिवसभरात अनेक पत्रकार बंधू ज्यात श्री भाऊसाहेब रुपट्टक्के ,
श्री अभिजीत रांजणे , श्री शशिकांत कांबळे श्री पंकजजी गाडे श्री शरद जाधव आणि सर्व विभागातील शिक्षक आणि इतरअनेकांनी प्रदर्शनास भेट दिली .

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!