क्राईम
काळम्मावाङी धरण क्षेत्रात दोन पर्यटक बुङाले

कोल्हापूरः अनिल पाटील
राधानगरी येथील काळम्मावाङी धरण क्षेत्रात पर्यटनासाठी आलेले दोन पर्यटक पाय घसरूण पाण्यात पङल्याने बूङाले आहेत. ही घटना आज दूपारी काळम्मावाङी धरण क्षेत्रात घङली.
गणेश चंद्रकांत कदम वय 18 “”प्रतिक पाटील वय 22 दोघेही रा. निपाणी अशी त्यांची नावे आहेत सद्या राधानगरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.