महाराष्ट्र
भिलवडी येथील अनिल आरते यांचे निधन

भिलवडी : पलूस तालुक्यातील भिलवडी येथील अनिल बापू आरते यांचे दिनांक 20/04/2023 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, दोन पुतणे, एक पुतणी व भावजय आहेत.
रक्षाविसर्जन, कार्यक्रम रविवार दिनांक 23/04/2023 रोजी सकाळी 10 वाजता भिलवडी कृष्णा घाट येथे आहे.