क्राईममहाराष्ट्र

राधानगरी तालुक्यातील नरतवङे येथील युवकाचा विषारी औषध सेवन केल्याने मृत्यू

 

कोल्हापूरः अनिल पाटील

नरतवङे ता. राधानगरी येथील नामदेव वसंत मगदूम वय (35) याने “”ग्रामोझोन ” नावाचे औषध सेवन केल्याने त्याचा आज मूत्यू झाला.
काल दूपारी त्याने हे औषध सेवन केले होते. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी त्याला पूढील उपचारासाठी कोल्हापूरच्या शासकीय रूग्णालयात ( सी. पी.आर) दाखल केले होते. त्याच्यावर उपचार सूरू असतानां आज त्याचा मूत्यू झाला. या घटनेची नोंद सी पी .आर पोलिस चौकीत झाली आहे

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!