
दर्पण न्यूज पलूस (अभिजीत रांजणे) :-
गुरुवार दि. ६ ऑगस्ट 202६ रोजी स. १२:३० वा. मा.ना. उदयजी सामंत, मा.ना. शंभूराज देसाई, मा.ना. प्रकाशजी आबीटकर व गुरुवर्य संभाजी भिडे (गुरुजी) यांच्या हस्ते झेंडा दाखवून, सांगली रेल्वे स्टेशनवरून श्री-नाथ एक्सप्रेस सर्व रक्तवीरांना घेऊन दिल्लीच्या दिशेने रवाना होईल. विशेष ट्रेन असल्यामुळे पुणे अथवा कोणत्याही स्टेशनवर ट्रेन थांबणार नाही, अशी माहिती शिवसेनेचे नेते डब्बल महाराष्ट्र केसरी चंद्रहार दादा पाटील यांनी दिली.
