दर्पण न्यूज कोल्हापूर : अनिल पाटील
दिनांक 19.04.2026
मा. ना. श्री. प्रकाश आबिटकर, मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, कोल्हापूर यांचा गारगोटी कोल्हापूर गारगोटी दौरा कार्यक्रम
सोमवार दि. 20/04/2026
दु.02.30
गारगोटी ता. भुदरगड येथील निवासस्थान येथून शासकीय वाहनाने जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूरकडे प्रयाण.
दु.04.00
जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे आगमन व विविध शासकीय विभागांच्या बैठकीस उपस्थिती.
1. मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ता व रोजगार हमी योजना विभागाचा आढावा. (संदर्भ श्री. शक्ती कदम, उपजिल्हाधिकारी रो.ह.यो. मो. नं. 9975639961)
दु.04.30
2. शासकीय जमीनवरील निवासी कारणांसाठी दि.01.01.2011 पर्यंत झालेली अतिक्रमणे नियमाकुल करणेबाबत राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाही बाबत आढावा. (संदर्भ श्री. गजानन गुरव, निवासी उपजिल्हाधिकारी कोल्हापूर मो.नं. 9423307711)
सायं. 05.00 3.
कोल्हापूर जिल्हा जातपडताळणी समितीच्या कामकाजाचा आढावा.
सायं.05.30
(संदर्भ श्रीमती सुषमा सातपुते, अध्यक्ष, जातपडताळणी समिती, कोल्हापूर मो.नं. 9421466735)
4. जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख व त्याअंतर्गत असलेल्या विविध क्षेत्रीय कार्यालयांच्या कामकाजाचा आढावा व त्यानंतर जिल्हा नियोजन समिती कोल्हापूर कडून जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख कोल्हापूर व त्याअंतर्गत विविध क्षेत्रीय कार्यालयांना मंजूर झालेल्या र रु 3 कोटी 69 लाख रु. मधून खरेदी केलेल्या विविध साहित्याच्या वितरण कार्यक्रमास उपस्थिती.
(संदर्भ श्री. शिवाजी भोसले, जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख कोल्हापूर मो.नं. 98228 97979)
सोईनुसार
शासकीय विश्रामगृह, ताराबाई पार्क कोल्हापूर येथे आगमन व राखीव.
सोईनुसार
गारगोटी ता. भुदरगड येथील निवासस्थानी आगमन, राखीव व मुक्काम.