महाराष्ट्रराजकीयसामाजिक
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा सांगली जिल्हा दौरा

दर्पण न्यूज सांगली : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे रविवार, दिनांक 13 जुलै 2025 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवार, दिनांक 13 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता सांगली येथे आगमन व राखीव. रात्री 9.15 वाजता सांगली येथून मिरज रेल्वे स्थानकाकडे प्रयाण. रात्री 9.40 वाजता मिरज रेल्वे स्थानक येथे आगमन व राखीव. रात्री 9.50 वाजता मिरज रेल्वे स्थानक येथून महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.