महाराष्ट्र
तळाशी येथील भास्कर जाधव यांचे निधन
कोल्हापूरः प्रतिनिधी
राधानगरी तालुक्यातील तळाशी येथील माजी उपसरपंच भास्कर धोंङीराम जाधव वय 55 यांचे आकस्मित निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले, एक मुलगी’,तीन भाऊ, सुना”,नातवंङे असा परिवार आहे.
रक्षाविसर्जन बुधवार दिनांक 10 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता आहे.