महाराष्ट्र

भिलवडी कृष्णा नदी पाणी पात्रात वाढ

भिलवडी: – सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी कृष्णा नदी पाणी पात्रात वाढ झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेतीला पाणी पुरवठा सुरळीत न झाल्याने शेतकरी नाराज झाला होता. मात्र,, काही दिवसांपासून दडी मारलेला पाऊस आणि कृष्णा नदी पात्रात वाढ झाल्यामुळे शेतकरी जरी सुखावला असला तरी अजून ही पावसाने जोर धरला पाहिजे, अशा अशाही व्यक्त होत आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!